लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा सर्व प्रकारच्या निवडणुकांसाठी जनमत चाचणी सर्वेक्षण करण्यासाठी तत्पर आहोत.
आमचे ध्येय आपल्या कार्यक्षेत्राचा सामाजिक सलोखा, विकासात्मक, सांस्कृतिक, ऐतिहासिक बाबी यांना अनुसरून उमेदवार आणि धोरणकर्ते यांना Decision Maker च्या भूमिकेत निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेल्या डेटासह सक्षम करणे आहे.
ह्या सर्वेक्षणांद्वारे आपण राजकीय प्रक्रियेतील विविध मुद्द्यांवर लोकांचे विचार जाणून घेऊ शकतो. तसेच, या माहितीच्या आधारे अधिक माहितीपूर्ण आणि लोकाभिमुख निर्णय घेता येतील. आमची वेबसाईट सर्वेक्षण प्रक्रिया सोपी, सुरक्षित आणि गोपनीय ठेवेल.
आपल्याला सादर करण्यात येणाऱ्या अहवालात आपण कोणत्या भूमिकेत राहून निर्णय घेण्याची गरज आहे, जेणेकरून बदलणाऱ्या राजकीय ट्रेंडनुसार आपल्या नेतृत्वात बदल घडविण्यासाठी आमचे सहकार्य प्राप्त होते.
प्रादेशिक तसेच राष्ट्रीय निवडणुकांना प्राधान्य देऊन आपल्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या विविध निवडणुकीच्या गरजेनुसार सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
आमचे तज्ञ निवडणुकीपूर्वीचे विश्लेषण करतात, ज्यामुळे तुम्हाला निकालांचे परिणाम समजून घेता येतात आणि भविष्यातील योजना तयार करण्यात मदत होते.
वापरकर्त्यांच्या सर्व डेटाची गोपनीयता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणारे फीचर्स
वापरकर्त्यांना त्यांचे उत्तर दिल्यानंतर त्वरित त्याचे परिणाम पाहता येतील
स्मार्ट प्रश्नावली, जी वापरकर्त्यांच्या उत्तरांच्या आधारे पुढील प्रश्न बदलते, जेणेकरून अधिक संबंधित आणि अचूक डेटा मिळेल

पब्लिक Choice
आघाडी ची निवडणूक जनमत चाचणी सर्वेक्षण करणारी संस्था आहे.
जी पूर्ण विश्वासहर्ता, गोपनीयता आणि अनुकूलता या मूल्यांना प्राधान्य देऊन काम करते.
©2026 All Rights Reserved to Public Choice Research & Development.